आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक धीरज कळसाईत यांच्या समवेत किल्ले नरनाळा ट्रॅकींगचे आयोजन

212
जाहिरात

आकोटः संतोष विणके

दि माउंटेन ट्रॅकरर्स तर्फे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक धीरज कळसाईत यांच्या समवेत किल्ले नरनाळा ट्रॅकींगचे आयोजन करण्यात आले आहे. वयोगट १२ ते १८ च्या विद्यार्थ्यांकरिता याचे आयोजन करण्यात आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना नरनाळा किल्ला ट्रॅकींग (६ कि.मी. महाकाली गेट ते किल्ला), निसर्गभ्रमंती, ३५२ एकरातील किल्ल्यावरील ऐतिहासीक स्थळांना भेटी, किल्ल्यासंदर्भात माहिती, रिव्हर क्रॉसींग, वॉटरफॉल ला भेट आदींचा समावेश असेल.

अधिक माहितीकरिता संपर्क
धीरज कळसाईत
मो. 96 89 07 89 82
मो. 84 59 56 50 88

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।