*अमरावती ACB ची दिवसातली दुसरी कारवाई- मोर्शी तहसील मधील लिपिकाला 10 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले*

0
1966
Google search engine
Google search engine

मोर्शी :- स्थानिक तहसील कार्यालयातील श्री राहुल देवतळे याना लाचलुचपत विभागाने 10 हजाराची लाच घेताना त्यांच्यावर कार्यवाही केली आहे , आज दिवसातील ही दुसरी कारवाई आहे तक्रारदार व त्यांचे भागीदार मित्र यांनी मौजे सावरखेड मोर्शी येथे मुख्य रस्त्यावर असलेले 1 एकर शेत  फॅमिली हॉटेल करिता अकृषक करून देणे करीता तहसील कार्यालय मोर्शी येथे अर्ज सादर केला होता तेव्हा श्री राहुल देवतळे यांनी 16000 ची मागणी केली होती याबाबत ची तक्रार तक्रारदार यांनी acb ला केली त्याच तक्रारी वरून सदर कारवाई सापळा रचून करण्यात आली त्यात 10 हजार ची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले …गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे