चिवरीच्या पुतळाबाई शिंदे यांच निधन

0
718
Google search engine
Google search engine

तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील रहिवासी पुतळाबाई साताप्पा शिंदे( वय 69) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुली, भाऊ ,जावई, एक मुलगा ,सून नातवंडे असा परिवार आहे (हल्ली मुक्काम) वाकड पुणे येथे बौद्ध स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.