दुधगाव पाटिवर बस थाब्यासाठी रास्तारोको

0
529
Google search engine
Google search engine

(वार्ताहर/ आलम सय्यद)

दुधगाव ता धाराशिव येथिल ग्रामस्थांच्या वतीने आज दुधगाव येथे VSTF अंतर्गत गाव दुधगाव येथे लातूर -पुणे,लातूर-पंढरपूर, कुर्डुवाडी-उदगीर,करमाळा-लातूर,लातूर -आष्टी, भूम -लातूर,अहमदपूर-पुणे,लातूर-कणकवली,बार्शी-नांदेड,लातूर-बारामती, परंडा-लातूर या जलद बस थांबा मिळणेबाबत (राज्य मार्ग 77 वर ) लातूर बार्शी रोडवर दि ०६/०२/२०२० रोजी सकाळी ८ वा दुधगाव बस बसस्थानकाजवळ लोकशाही मार्गाने रास्ता रोको करून परिवहन महामंडळाचे उस्मानाबाद विभाग नियंत्रण अधिकारी संतोष काष्टे साहेब यांना निवेदन देताना दुधगाव गावचे सरपंच शामसुंदर पाटील दुधगावकर, उपसरपंच विकास धाबेकर, माजी सरपंच दाऊत पटेल, तंटामुक्त उपाध्यक्ष समीर सय्यद,हर्षल धाबेकर, हासन पठाण,सलमान सय्यद,कैलास धाबेकर सत्तार पठाण , उत्तरेश्वर धाबेकर,सुजित टेकाळे, गंगाधर धाबेकर,ऋषिकेश धाबेकर, अजीज सय्यद, हमीद पठाण,अमीन मुलाणी,रामलिंग धाबेकर, महेश धाबेकर, अजित टेकाळे, अजीज पठाण,अस्लम पटेल, असिफ पटेल,अक्षय धाबेकर, राहुल धाबेकर, गणेश कदम,विक्रम धाबेकर,राजेंद्र धाबेकर,नेताजी धोंगडे, भारत जाधव,लालासाहेब धाबेकर, तसेच अनेक गावकरी व शाळकरी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते