श्री शिवाजी महाविद्यालयात मूव्ही स्क्रिनिंग शो संपन्न .

209
जाहिरात

 

आकोटः संतोष विणके

शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय येथे इंग्रजी विभागातर्फे पॅगमलीयन(Pygmalion) या नाटकाचा स्क्रीनिंग शो प्राचार्य डॉ. ए. एल. कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. आर. एस. सुडके होते. त्यानंतर डॉ. ह आर एस सुडके यांनी स्क्रीनिंग व ऑडिओ-व्हिज्युअल चे महत्त्व विद्यार्थ्यांना सविस्तर पणे समजावून सांगितले. या कार्यक्रमामध्ये एम. ए. इंग्रजीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थी हजर होते. असे प्रसिद्धीप्रमुख प्रा. अरुण हिंगणकर कळवितात.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।