*माहुली जहागीर जवळ भीषण अपघात ३ ठार – लहान मुलगा जखमी:- मृतक वरुड येथील रहिवासी*

5032
जाहिरात

माहुली जहागीर जवळून 1 किमी अंतरावर आज शनिवारी दुपारी एक वाजता मारुती कार टॅक्टरवर धडकल्याने वरुडच्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती आहे
एम एच 27B -0706 हि लाल रंगाची हि मारुती गाडी वरुडच्या प्रभाकर काळबेंडे यांची आहे आज काळबेंडे परिवारचे चार जण अमरावती ला जात असतांना ती कार माहुली गावाजवळ समोरजाणा-या एका टॅक्टरमध्ये घुसल्याने तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक लहान मुलगा जखमी आहे.


गजानन मंदिराजवळ राहणारे प्रभाकर काळबेंडे त्यांची पत्नी राजमती काळबेंडे व मुलगा उमेश असे हे तिघे जण वरुडचे आहेत तर एक लहान मुलगा जखमी अवस्थेत आहे पती पत्नी दोघे हि न्यु इंग्लिश हायस्कूल मध्ये नोकरी करित होते ते सेवानिवृत्त झाले होते

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।