हिंगणघाट प्रकरण :- पीडितेला पहाटे 4 वाजता हृदयविकाराचा झटका – पीडितेचा मृत्यू

6498
जाहिरात

सकाळी 6:55 ला घेतला अखेरचा श्वास

बॉडी बजाज नगर पोलिसांना हँडओव्हर करणार

 

वर्धा तील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याच्या प्रयत्न झालेल्या तरुणीचा  मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून तिची प्रकृती खालावली होती. आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिची प्राणज्योत मालवली आहे. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी मेडिकेल बुलेटिन जारी करून ही माहिती दिली.नागपूरच्या ऑरेंज सिटी इस्पितळात तिच्यावर उपचार सुरू होते. सुरूवातील पीडित तरुणीने उपचारांना प्रतिसादही दिला. परंतु काल रात्रीपासून तिची प्रकृती खालावत गेली. पहाटे रक्तदाब कमी जास्त झाल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु पीडित तरुणीची मृत्यूशी झुंज संपली आणि आज तिचा मृत्यू झाला.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।