*15 हजाराचा लाच च्या संदर्भात परतवाडा येथे वनरक्षकावर ACB ची कारवाई*

655
जाहिरात

 

अमरावती :- स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालय, परतवाडा येथे आज लाचलुचपत विभागाने सापळा रचत एका वनरक्षकला ताब्यात घेतले आहे
तक्रारदार यांचा पकडलेला लाकडाचा ट्रक व त्यातील माल सोडण्यासाठी तक्रारदार याना वनरक्षक  जगन रामसा पालियाड,   यांनी  30000/- रुपयांची लाचेची मागणी करून पडताळणी कार्यवाही दरम्यान  तडजोडी अंती 15000/- लाचेची मागणी केली. परंतु  वनरक्षक जगन रामसा पालियाड,  याना तक्रारदार  यांच्यावर संशय  आल्याने लाच रकमेबाबत आजपावेतो कोणतीही बोलणी  केली नाही किंवा संपर्क केला नाही, करीता आज दि.१०/०२/२०२० रोजी वनरक्षक जगन रामसा पालियाड,  यांना ताब्यात घेण्यात आले असून लाच मागणी बाबत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।