कळंबमध्ये शिवजयंतीसाठी माँर्निग योगा ग्रुपची मदत

0
815

कळंबमध्ये शिवजयंतीसाठी माँर्निग योगा ग्रुपची मदत

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका येथील शिवजयंती साठी शिवदत्त मॉर्निंग योगा ग्रुप मित्र मंडळ यांच्यातर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी पाच हजार रुपयाची देणगी देण्यात आली हि देणगी देऊन शिव शिवप्रेमींना व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी माँर्निग योगा ग्रुपच्या वतीने आव्हान करण्यात आले. शिवजयंती उत्सव समिती मंडळास रोख मदत करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक चोंदे, उपाध्यक्ष बबनराव पांचाळ, सचिव नेताजी देशमुख,सहसचिव विक्रम गायकवाड इंजिनियर, चंद्रकांत तांबडे, ज्ञानोबा कोळेकर, मेजर अरुण काळे, विश्वंभर उपाडे साहेब, प्राध्यापक ईश्वर राठोड, अभिमान तांबडे, डॉक्टर लंकेश्वर थोरात,डॉक्टर मेटे, डॉक्टर गोरे, बोबडे सर, बळीराम काळे सर, यांच्यासह मॉर्निंग या ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते