पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ; शेतीदिनाचे आयोजन

240
जाहिरात

 

अकोट : संतोष  विणके

नाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व उपविभाथृगीय कृषी अधिकारी कार्यालय यांचे अंतर्गत ढगा फाटा कैलास बाबा मंदिर येथे खरीप पिकांवर शेतीदिन घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अशपाक खान व कार्यक्रमाला कापूस पिकांवर मार्गदर्शन म्हणून प्रा.श्री राखोंडे सर कापुस तज्ञ पंजाबराव देशमुख कृषि विधापीठ अकोला प्रमुख मार्गदर्शन तसेच समन्वयक श्री सोनुने सर, श्री दिलीप बोबडे सर शेतीशाळा प्रशिक्षक श्री प्रवीण नरवाडे,श्री अक्षय देशपांडे ,इकबाल शेख, अर्जुन सेरेकर , श्याम रावनकार, श्री पवन देशमुख व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते या प्रसंगी शेतीशाळेचे महत्व , हवामान अनुकूल तंत्रज्ञान तसेच वर्ग 1 ते 8 मध्ये झालेल्या शेती शाळेचा सारांश घेण्यात आला प्रगतीशील शेतकरी बांधवांनी शेतीशाळे बाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन शेतीशाळा प्रशिक्षक श्री प्रवीण नरवाळे व अक्षय देशपांडे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन अक्षय देशपांडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्तावीक व पोकरा अंतर्गत नाना देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प योजने बाबत संपुर्ण माहीती श्री दिलीप बोबडे सर यानी दिली तसेच श्री राखोडे सर यांनी कपाशी पीकाबाबत सखोल मार्गदर्शन केले आणि श्री प्रवीण नरवाळे यानी आभार प्रदर्शन केले

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।