हातभट्टी दारू सह आरोपीला अटक ,तर राज्य उत्पादन शुक्ल ची कार्यवाही केव्हा ?

223
जाहिरात

चांदुर बाजार:-

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या सीमेलगत हातभट्टी दारू ची दारू निर्माण करून त्याची वाहतूक शिरजगाव कसबा ,ब्राम्हण वाडा थडी,चांदुर बाजार,आसेगाव या पोलीस स्टेशन हद्दीतील गावा मध्ये त्याची विक्री केली जाते.शिरजगाव कसबा पोलिस स्टेशन चे ठाणेदार गोपाल उपाध्यय यांना मिळलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी दिनांक 15 फ्रेबुवारी ला कारंजा ते बोदड रस्त्यावर नाकाबंदी केली.

यावेळी मोटरसायकल क्रमांक Mh 27 M 1748 वरून हातभट्टी ची दारू वाहतूक करीत असताना आकाश हरी पानसे वय 26 वर्ष रा. खोमई याला अटक केली असून त्याच्या ताब्यातून 60 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.तसेच त्याच्या कडून एकूण 29000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करणयात आला.आरोपीविरुद्ध
कलम 65 (ड) महाराष्ट्र दारूबंदी कायदा गुन्ह्याची नोंद करणयात आली.

ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उपाध्यय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टबल जलील पो स्टे शिरजगाव कसबा आणि टीम ने केली.

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।