स्व. शोभाताई माणिकराव देशमुख महाविद्यालय मुंडगाव येथे शिवजयंती उत्साहात

159
जाहिरात

आकोटः ता.प्रतीनिधी

तालुक्यातील मुंडगाव (सुलतानपुर)येथे स्व. शोभाताई माणिकराव देशमुख महाविद्यालयात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे व्यवस्थापक मा.श्री.जी.एन्.देशमुख, प्राचार्य झापर्डे सर, चिखले सर देवगिरे सर, काटे सर, , बहादूरे सर, सोनोने सर,

कळसकर सर, सुलेखीया सर, अनासाने मॅडम आणि अकोट तालुका शिवाजी महाराज उत्सव समितीचे उपाध्यक्ष नितीन गुजरे यांची विशेष उपस्थिती होती उपस्थितांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुप्ष अर्पण करण्यात आले.यावेळी महाविद्यालयातर्फे नितीन गूजरे यांचा प्राचार्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संस्थेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते..

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।