राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै.प्रतिक्षा मुंडे ची निवड

156
जाहिरात

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै.प्रतिक्षा मुंडे ची निवड

प्रतिनिधी : बीड
नितीन ढाकणे
सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आपल्या हळदीच्या रिस्थितीतून आणि वडिलांच्या जिद्दीने आणि मेहनतीने अखंड कुस्तीचे धडे घेत , आपल्या गावाचे आपल्या भागाचे नाव संबंध भारत भर करण्याची महत्वकांक्षा बाळगून असणारी आणि आपल्या विजयाची प्रतीक्षा करायला लावणारी खऱ्या मातीतील कन्या म्हणनेच प्रतीक्षा सूर्यकांत मुंडे , मौजे कण्हेरवादी सारख्या लहान गावाचे नाव मोठं करण्याची धडपड असणारी कन्या,जिने काल दिनांक 18 फेब्रुवारी 2020 रोजी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेल्या बीड जिल्हा निवड चाचणीमध्ये राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातून वजनगट ५५कि. मध्ये तिची निवड झालेली आहे, दि.२०-२१ फेब्रुवारी ला पुणे आळंदी या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न होणार आहे, या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशा कुस्ती स्पर्धेमध्ये नावलौकिक करणार आहे तिच्या निवडीबद्दल मा .ना. धनंजय मुंडे (सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य) पैलवान बाळासाहेब आवारे, पैलवान चव्हाण बीड जिल्हा कुस्तीगीर संघ अध्यक्ष, पैलवान मुरलीधर मुंडे परळी तालुका कुस्तीगीर परिषद अध्यक्ष, पैलवान जबर भाई बीड, प्रशिक्षक नाणेकर सर, अतुलजी दुबे, माणिक भाऊ फड, व्यंकट मुंडे, प्रवीण फड,विजय आदी असंख्य पैलवान व कुस्तीप्रेमींनी तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।