अखेर.. अकोला प्रहारचे तुषार पुंडकर यांच उपचारादरम्यान निधन काल झाला होता त्यांच्यावर गोळीबार

18091
जाहिरात

अकोट: स्थानिक कबुतरी मैदान, अकोट शहर पोलीस स्टेशनच्या नजीकच तुषार पुंडकर यांचेवर २१ फेब्रुवारी रात्री १० च्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. होता त्यानंतर त्यांना अकोट ग्रामीण रुग्नालयात दाखल केले असता अत्यंत गंभीर प्रकृतीमुळे व रक्तस्त्रावामुळे अकोला येथील आयकॉन हॉस्पीटलमध्ये हलवन्यात आले होते परंतू तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।