उदयनराजेंचा वाढदिवस येडशीत साजरा

0
865

उदयनराजेंचा वाढदिवस येडशीत साजरा

उस्मानाबाद / प्रतिनीधी

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट १३ वे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दि(२४) सोमवार रोजी येडशी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मूकबधिर निवासी विद्यालय व सानेगुरुजी मतिमंद विद्यालय येथे राजे प्रतिष्ठान उस्मानाबाद जिल्हा, हजरत जमादार बाबा वेल्फेअर सोसायटी येडशी, यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी राजे प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष अमोल भैया कवडे, माजी उपसरपंच जयंत राजे भोसले, युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोमटे, हजरत जमादार बाबा वेल्फेअर सोसायटी चे अध्यक्ष तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रफिक पटेल,सचिव हैदर पटेल,शंकर मोहिते,कुणाल पवार, धीरज पवार,दत्ता धावरे व संघटणेचे पदाधिकारी उपस्थित होते.