तेल्हारा येथे भिमश्री शरीर सौष्ठव स्पर्धा चे आयोजन

0
421
Google search engine
Google search engine

तेल्हारा प्रतिनिधी :

तेल्हारा येथे भव्यदिव्य स्वरूपात प्रथमच जिल्हा स्तरीय भिम श्री शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन विकास पवार व सोनी फिटनेस तेल्हारा यांचे कडून तेल्हारा येथील शिवाजी हायस्कुल पटांगणात करण्यात आले या कार्यक्रमाला उदघाटक संग्राम गावंडे अध्यक्ष विदर्भ बॉडी बिल्डिंग असोसिएशन तसेच जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारिप चे जिल्हा अध्यक्ष प्रदीप वानखडे प्रमुख अतिथी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभाताई सिरसाट गटनेते ज्ञानेश्वर सुलताने जिप अध्यक्ष प्रतिभाताई भोजने सागर कडोने जिल्हा अध्यक्ष वंचित युवक आघाडी, राजकुमार दामोदर जिल्हा अध्यक्ष स म वि आंदोलन, श्रीकांत घोगरे पाटील जिल्हा संघटक युवक आघाडी माजी जिप सदस्य कांशीराम साबळे ,जिप सदस्य सैफुला खा,अध्यक्ष जामा मजीत शे आबीद, नितेश किर्तक सभापती जि.प सभापती पंजाबराव वडाळ,जिप सदस्य मिराताई पाचपोर, जिप सदस्य दिपमाला दामधर, जिप सदस्य संगीताताई अढाउ तेल्हारा ठाणेदार विकास देवरे, सौ. सुरेखा ताई मोहोड मा.नगर सेविका भारिप,अशोक दारोकार ,

शैलेश धांडे,दादासाहेब वरठे प्रा सुधाकर येवले,प्रा योगेश कोरपे,प्रा धीरज नजान ,सुदर्शन बोदडे, सत्यशील सावरकर, प्रशांत विखे,अनंता अहेरकर, गजानन भोजने,सागर मते,मुन्ना बिहाडे, अजय मंत्री,अंकुश सपकाळ,मुरारी सर बरकत भाई,मनीष तायडे, ऍड नासिर शेख,महेमुद कुरेशी,यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे भिम श्री च्याम्पियन ऑफ च्याम्पियन पारितोषिक
जितू गवई ह्यांनी पटकावले तर भिम श्री बेस्ट पोझर सुयेश जडिये ह्यांनी पटकावले तेल्हारा शहरातून लखन सोनटक्के ह्यांनी 5 वे पारितोषिक पटकावले