दहीहांड्याच्या ठाणेदारपदाचा सन्मान महीलेला

0
502
Google search engine
Google search engine

जा.महीला दिनानिमित्य सन्मान…

अकोटः ता.प्रतिनिधी

दहीहांडा पोलीस स्टेशन च्या ठाणेदार पदाचा प्रभार जागतिक महिला दिनानिमित्य मुलीला देऊन केला महीलेचा सन्मान केला.

आज जा.महीला दिनानिमित्त दहीहांडा पोलीस स्टेशन येथे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी कु. किरण सुरेश चतार या युवतीला एका दिवसाची ठाणेदार बनवुन सन्मान केला.
ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांचा नेतृत्वाखाली अधीकारी व पोलीस कर्मचारी यांनी कु. किरण सुरेश चतार या एक दिवसिय महीला ठाणेदाराचे स्वागत करुन सन्मान केला. या वेळी पं. स. सदस्य सपना ताई व शितल ताई भांडे बचत गटाच्या महीला अध्यक्षा विशाखा ताई आठवले यांच्या सह गावातील महीला उपस्थित होत्या.

उच्च शिक्षण घेऊन बनेल महीला अधिकारी –
कु.किरण सुरेश चतार

जगातील महीला दिनाच्या सर्व महीला वर्गाल शुभेच्छा
आज महीला दिनानिमित्त मला दहीहांडा पोलीसांनी जो मला सन्मांन दिला त्याबद्दल मी त्याची आभारी आहे व पुढे मी पण खुप शिक्षण घेऊन पोलीस खात्यातच काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.