एकात्मीक बाल विकास सेवा केंद्र आकोट नागरी प्रकल्प नंदीपेठ अंगणवाडी केंद्रात महीला दिनाचा कार्यक्रम सपन्न.

0
617
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनीधी

महिला बाल विकास सेवा केंद्र आकोला नागरी 2अतर्गत शहर प्रकल्प आकोट च्या वतीने नंदीपेठ अंगणवाडी केंद्र क्र 241मधे महीला दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणुन बालविकास प्रकल्प अधीकारी चद्रशेखर चेके सर शिवसेना महीला आघाडीच्या जिल्हा संघटीका मायाताई म्हैसने माजी नगराध्यक्ष आकोट डाॅ मनिषताई मते नंदीपेठ नागरी आरोग्य केंद्राचे वैदकीय अधीकारी डाॅ योगीनी वाघ तसेच मुख्यसेवीका धोरण मॅडम याची उपस्थीती होती सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते माॅ जिजाउ साविञीबाई फुले सरस्वती माता याच्या प्रतीमेचे पुजन व हारार्पन करुन दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात केली यांनतर स्वागत सभारभ व सत्कार सोहळा मान्यवरांचा सपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कालोचे मॅडम यांनी केले नंतर नंदीपेठ अंगणवाडी केद्रातील बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमा अतर्गत 11मुलींना आपले सुकन्या योजनेचे एस बी आॅय या बॅकेचे खाते पुस्तक वाटप करण्यात आले हे सर्व नदीपेठ अंगणवाडील विधार्थी होते व नंतर दोन मुलीवर कुटुंब नियोजन करुन छोटे कुटुंब सुखी कुटुंब यात नंदीपेठ मधील कविता सचीन लहाने हीचा सत्कार करण्यात आला केंद्र क्र 243 कमिटी फैल येथील.कल्पना अनिल वानखडे यांचा सत्कार करण्यात आला

रोहीना परविन शे रफत या स्तनदा मातेला बेबी केअर किस्ट देण्यात आली यावेळी प्राध्यापिका मायाताई म्हैसने यांनी उपस्तीथांना मोलाचे महीला वर्गानी सर्व स्तरावर आघाडी घेतली आहे महीला वर्ग आता कोणत्याही क्षेञात मागे नाही आपण नही कुठ माग न राहता आपले कार्य पुढे सुरु ठेवावे मी काही अडचन आल्यास मी सरकार्य करेल असा आशावाद आपल्या मनोगतातुन वसर्व महीला वर्गाना महीला दिनाच्या शुभेच्छा दिल्या
यांनतर डाॅ योगीनी वाघ यांनी महीलांना आपल्या आरोग्या विषय पोषन आहार या संबधी असे मोलाचे मार्गदर्शन करुन महीला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर माजी नगराध्यक्ष डाॅ मनीषाताई मते यांनी महीलानी आपण करत असलेल्या कार्यावर ठाम राहुन आपल्यावर जर अन्याय होत असेल तर योग्य ठीकानी आपन मदत मागावी त्यात हलगर्जीपणा करु नये संयम ठेवुन आपणच आपल्या चुकांना जबाबदार धरले पाहीजे आणी ती चुक सुधारुन पुन्हा नव्या जोमाणे आपले कार्य करावे अंगणवाडी सेवीका मदतनीस उपस्थीत महीला हा माझा परीवार आहे आणी आज माझ्या परीवाराला योग्य असे मार्गदर्शन करण्यात खुप आनंद होत आहे माझ्या परीवारातील कोणाला माझ्याकडुन सहकार्य नेहमी मीळेल असा आशावाद देवुन महीला दिनाच्या शुभेच्छा दिल्या श्री चद्रशेखर चेके सर व धोरण मॅडम यांनी पण मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार चिञाताई तेलगोटे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदीपेठ अंगणवाडी सेवीका सवीता ढेपे मदतनिस कुमुदिनी भुस्कट व सर्व अंगणवाडी सेवीका मदतनीस यांनी परीश्रम घेतले तर कार्यक्रमाचे संचालन सौ सविता ढेपे यांनी केले.