खुनाचा तपास सीबीआय कडे द्या:- वडिलांची मागणी तर ठाणेदार वर गंभीर आरोप,गृहमंत्री यांच्या कडे तक्रार

जाहिरात

खुनाचा तपास सीबीआय कडे द्या:- वडिलांची मागणी
तर ठाणेदार वर गंभीर आरोप,गृहमंत्री यांच्या कडे तक्रार

माझे मुलाचा खून षड्यंत्र असून तपास CBI ला देण्याची विंनती मृत्युकाचे वडील यांनी पोलीस अधीक्षक कडे केली आहे,
ठाणेदार करत आहे आरोपीला मदत तर फिर्यादी वडिलांना दिली अपराधीक वागणूक

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील ४ मार्च रोजी झाल्यल्या मो एजाज खून प्रकरणात मूर्तकाचे वडील मो शफी रा चांदुर बाजार यांनी पोलिस अधिक्षक यांचे कडे तक्रार दिली आहे की माझे मुलाचे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा कडे सोपविण्यात यावा, कारण चांदुर बाजार चे ठाणेदार हे आरोपी ला शय देत आहे,,असा आरोप मूर्तकाचे वडील मो शफी ने केला आहे,, त्यांनी आपले तक्रार मध्ये उल्लेख केला आहे.
४ मार्च रोजी माझे मुलाचे खून करण्यात आले, त्यात ४ ते ५ आरोपी खुनात सहभागी होते ,परंतु फिर्याद देतांना माझी मनस्थिती एवढ्या मोठ्या अपघाता मुळे  बरोबर नव्हती ,८,३० मिनिटांनी माझ्या मुलाचा लांजेवार हॉटेल मध्ये खून झाला ,तेव्हा ठाणेदार  साहेब  यांनी मला ग्रामीण रुग्णालय चांदुर बाजार मध्ये बोलावले ,तिथून मला फर्याद देण्या करिता पोलीस ठाण्यात बोलावले ,फीर्याद घेताना माझे सोबत एखादया गुन्हेगार सारखी वागणूक करण्यात आली ,मला साहेबांनी म्हटले की जेवढा सांगत आहे तेवढे उत्तर दया, तुमचा मुलगा काही सज्जन माणूस नव्हता ,तो पण एक गुन्हेगार होता, असे सांगून माझ्या वर दबाव टाकण्यात आला, मी फर्याद लिहिताना चार आरोपी चे नाव सांगितले परंतु उपस्थित अधिकारी न एफ आई आर मध्ये दोन  आरोपी चे नाव लिहिले,,व दोन आरोपी अध्याप मोकळे फिरत आहे,, त्यात अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार रा ताज नगर चांदुर बाजार व अब्दुल नईम अब्दुल सत्तार रा ब्राह्मणवाडा थडी हे दोन्ही आरोपी मोकडे फिरत आहेत,, एवढे मोठे षड्यंत्र रचनारे  व माझ्या मुलाचे खुनात शामिल आरोपी मोकडे फिरत असून मला व माझ्या परिवाराला यांचे पासून जिवा चा धोका आहे, ज्या वेळस खून झाला तिथे तिन साक्षीदार उपस्थित होते त्यांनी आपले जबाणीत म्हटले की गोळी   मो एजाज ला मारन्यात आली परंतु पोस्टमार्टम  रिपोर्ट मध्ये गोळी लागल्याचा उल्लेख नाही व मूर्तकाचे शरीरावर गोळी चे निशान नाही ,,परंतु पोस्टमार्टम आदी एक्सरे अहवाल मध्ये मयताचे डाव्या बाजूला छातीचे ठिकाणी गोळी चे निशाण दिसत आहे ,व उजव्या हातावरचे  अंगठ्या वर बोटा चे मध्ये भागी निशाण दिसत आहे या वरून अशे वाटते की पोस्टमार्टम  मध्ये घोळ झाला आहे ,तसेच थानेदार    यांनी पत्रकार परिषद बोलावून आरोपी पासून कट्टा जप्त करण्यात आला अशी माहिती दिली आहे, परंतु घटण्याचे दिवशी पाहणारे साक्षदार चे म्हण्यानुसार जप्त करण्यात आले ला कट्टा व घटण्याचे दिवशी वापरण्यात आलेल्या कट्टयात तफावत आहे,, तपास पूर्ण झाली आहे ,व आरोपी आमचे विभागाचा कर्मचारी आहे अशे सांगून आरोपीला ठाणेदार मदत करीत आहे ,असा आरोप मृतकाचे वडील  मो शफी यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे,, त्यांनी आपले तक्रारीत म्हटले की,अब्दुल नईम अब्दुल सत्तार व अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार हे सुद्धा या खून प्रकरणात शामिल आहे, त्यात अब्दुल नईम चांदुर बाजार ठाण्यात १३/०९/२०१९ ला भा द वि ३५४  बी व ३२३ तसेच पोस्को ची धारा ८/१२नुसार गुन्हे दाखल असून  वजीराबाद नांदेड पोलीस ठाण्यात आरोपी अब्दुल गणी अब्दुल सत्तार ,अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार ,अब्दुल नईम अब्दुल सत्तार व अब्दुल अरमान अब्दुल रहेमान वर १०/०३/२००३ रोजी भा द वि ची धारा ४९८/ A ३२३ ,५०४,५०६,व ५६४,नुसार गुन्हे दाखल आहे,, ह्या कारणावरून माझे राहते घरी दिनांक २६/०२/ २०२०ला अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार व अब्दुल नईम अब्दुल सत्तार हे दोघे ही सख्खे भाऊ माझे घरी आले व मला धमकी दिली की मृत्यूक मो एजाज ला समजावा जर त्याने आमचे विरोधात तक्रार देना बंध नाही केली तर  आम्ही त्याचा बंदोबस्त करू, पण मी त्यांनी दिलेली धमकी वर मी लक्ष दिले नाही ,कारण धमकी देणारे हे मृतकाचे सगगे मामा आहेत,, खून करण्या आगोदर अब्दुल गणी  अब्दुल सत्तार न आपले लहान भाऊ चा मुलगाअब्दुल आवेश अब्दुल नईम  व त्याची पत्नी नसरीन बानो यांचे नामे शेत गट क्रमांक १८/२ ब व ३४९  दिनांक १८/०९/२०१९ ला बक्षीस पत्र करून दिला आहे, यातील विशेष बाब ही की खून करणारा आरोपी याला एक पत्नीसहा दोन मुली व  मुलगा आहेत ,,तरी त्याने आपले भावाचे मुला व पत्नी चे नामे बक्षीस पत्र केले आहे,, याचे मागचे कारण काय ,,,,वरील सर्व माहिती मी तक्रार देतांना सांगितले आहे,
मला फर्याद देताना उलट सुलट उत्तर विचारण्यात आले जशे मी फर्यादी नाही आरोपी आहो,,मी सांगितले की अब्दुल रहेमान अब्दुल नईम हे सुद्धा माझे मुलाचे खुनात आरोपी आहेत परंतु ठनेदार म्हटले की हे दोघे आरोपी नाही व मी यांचे नाव लिहत नाही ,या वरून अशे वाटते की थानेदार हे आरोपी ला शय देऊन त्यांची मदत करीत आहे ,कारण मो गाणी त्यांचे विभागाचा आहे,,
अशी तक्रार पोलीस अधीक्षक,श्री हरी बालाजी  अमरावती ग्रामीण सहित गूहमंत्री,राज्य मंत्री  (महाराष्ट्र राज्य )व उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर यांचे कडे मृतक मो एजाज चे वडील यांनी केली असून त्यांनी खुनाचा तपास (C B I)कड़े  देण्याची विंनती केली आहे,,

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।