आकोटात उघड्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर पालिकेची दंडात्मत कारवाई

328
जाहिरात

आकोटः ता.प्रतिनिधी

प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. दादाराव डोल्हारकर मुख्यअधिकारी यांचे आदेशान्वये आरोग्य विभागामार्फत शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे

. ही मोहीम बस स्थानक मार्ग व परिसर शिवाजी चौक जवाहर रोड आदी ठिकाणी राबवण्यातआली. मोहिमेदरम्यान पाच लोकांवर कारवाई करत आर्थिक दंड ठोठावण्यात आला.

ही कारवाई पथक प्रमुख रोशन कुमरे,कनिष्ट अभियंता यांत्रिकी व पर्यावरण,आरोग्य निरिक्षक चंदन चंडालीया,प्रभारी आरोग्य निरिक्षक फारूकअहमद,सत्यनारायण सावरकर,नरेन्द्र धामुनिया,अ.सलिम,संजय घेचोरे यांनी केली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।