विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा अचलपूर ची कार्यकारणी घोषित पहिल्यांदा च सचिव पदी महिला विराजमान

जाहिरात


विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा अचलपूर ची कार्यकारणी घोषित
पहिल्यांदा च सचिव पदी महिला विराजमान

चांदुर बाजार:-

दिनांक 14 मार्च ला नुकतीच विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा अचलपूर ची सभा संपन्न झाली असून या मध्ये कार्यकारणी देखील गठीत करण्यात आली.
अध्यक्ष आशिष वानखडे,उपाध्यक्ष नरेष मालोदे,सचिव स्मिता लोखंडे,कोषा अध्यक्ष आशिष काळे,सहसचिव श्रीमती काळपांडे यांची निवड करण्यात आली.तर त्यांच्या निवडी बद्दल भरत परतवकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।