पी. एम. मोदींच्या जनता कर्फ्युच्या हाकेला शेगांवातून भरभरून प्रतिसाद !

317
जाहिरात

पी. एम. मोदींच्या जनता कर्फ्युच्या हाकेला शेगांवातून भरभरून प्रतिसाद !

शेगांव :- नोवेल कोरोनाच्या वाढत्या संकटाला लक्ष्यात घेता प्रधानमंत्री मोदी यांनी गेल्या दिवशी सर्व हिंदुस्थानाला संबोधित केले व या जागतिक संकटाची गांभीर्यता लक्ष्यात घेता देशाला जनता कर्फ्यु पाळण्याची हाक दिली. यावर सर्व देशासोबताच शेगां वातून भरभरून प्रतिसाद पाहायला मिळत आहे.
शेगांव वासियांनी आपला सार्वजनिक संचार थांबवले असून शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली आहेत.
तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टँड तथा महत्वाची चौके पूर्णतः बंद आहेत या व्हायरसची साखडी तोडण्यासाठी व त्याचा नाश करण्यासाठी अख्खा देश सकाळी ७ वाजेपासून लढत आहे ते ही घरात राहून, सार्वजनिक संपर्क तोडून या व्हायरस सोबत लढत आहेत आणि हो पंतप्रधानांनी आपल्याला संध्याकाळी ०५ वाजेला ०५ मिनिटे टाळी, शंख, टाळ, घंटी वाजून आपल्यासाठी जी लोक समाजसेवेत आहेत म्हणजेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर व इतर अधिकारी वर्ग ज्यांचा आपल्याला अभिमान आहे त्यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आपण सर्वांनी संध्यकाळी आपल्या घराबाहेरील अंगणात, बाल्कनीत त्याचे अभिनंदन करावे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।