सर्व प्रशासन आणि पोलीस डॉक्टर यांना प्रोत्साहन म्हणून क्लॅप फॉर नेशन

230
जाहिरात

क्लॅप फॉर नेशन
बीड परळी नितीन ढाकणे

*सर्व प्रशासन आणि पोलीस डॉक्टर यांना प्रोत्साहन म्हणून क्लॅप फॉर नेशन*

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे देशवाशीयांना  आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवत आहेत असाच सहभाग परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ कॉलनीतील सर्व नागरिकांनी नोंदवला,
रविवार दि.22 मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे देशवाशीयांना आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाला हरवण्यासाठी आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हायला हवे असे आवाहन जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या संपादक सौ वर्षा हनुमंत मगर यांनी केले आहे.
जगभरात कोरोनाचे सुरु असलेले थैमान, देशात दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवाशीयांशी संवाद साधला. आज रविवारी दिवसभर देशभरात जनता कर्फ्यू करण्यात यावा असं आवाहन पंतप्रधांनांनी केले आहे. 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा कर्फ्यू पाळावा असे देशाचे पंतप्रधान म्हणाले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी आपण किती तयार आहोत याची तपासणी याद्वारे आपण करणार आहोत अशी साद आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी घातली आहे. या दिवशी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आपल्या देशाच्या हितासाठी आपण घरातच राहावे अशी विनंती आपल्या पंतप्रधानांनी आपल्याशी केलेली असून आपण या विनंतीला व आवाहनाला प्रतिसाद देत या जनता कर्फ्युमध्ये असाच सर्वांनी सहभाग नोंदवावा.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।