ग्रामीण भागात संचार बंदी चा काहीच परिणाम नाही? मुक्तपणे करीत आहे लोक बाहेर संचार ,

0
1776
Google search engine
Google search engine

ग्रामीण भागात संचार बंदी चा काहीच परिणाम नाही?
मुक्तपणे करीत आहे लोक बाहेर संचार ,

चांदुर बाजार :-

राज्यात आणि देशात तोरणा यावं धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणावर यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे प्रयत्न सुरू असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 22 मार्च नंतर महाराष्ट्र मध्ये संचार बंदी करण्यात आली मात्र चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी,शिरजगाव कसबा, चांदुर बाजार आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये मधील ग्रामीण भागात संचार बद चा काही परिणाम दिसून आला नाही.

पोलीस स्टेशन असलेल्या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या बल प्रयोग मुळे यशस्वी बंद त्या ठिकाणी पाहायला मिळाला .तर ग्रामीण भागात देखील पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असून ग्रामीण भागात देखील अशाच प्रकारची कार्यवाही ही अपेक्षा नागरिक करत आहेत .मात्र पोलिस यांच्यासाठी रस्त्यावर आहे ते लोक सहकार्य करीत नसल्याने त्यांना बल प्रयोग करावा लागत आहे .त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरीच राहून प्रशासन आणि पोलिसांना सहकार्य करणे अपेक्षित आहे .

ग्रामीण भागात सायंकाळी नागरिक हे घराबाहेर पडून ठिकाणी एकच गर्दी तयार करून गप्पा गोष्टी करत असतात .तर काही गावातील लोक या कोरोना विषयी गंभीर नसल्याचे दिसत आहे. मात्र ग्रामीण भागातील या नागरिकांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्यावर आधी नंतर गावावर मोठे संकट यायला काहीच वेळ लागला नाही. याची कल्पनादेखील त्यांना नाही .

पोलिसांनी सुद्धा ग्रामीण भागात शहरातील कारवाई प्रमाणे कार्यवाही करावी अशी आता जनतेची मागणी जोर धरत आहे .तर पोलिसांना सहकार्य म्हणून अनेक युवा हे त्यांच्यासोबत संपर्कात राहून त्यांना मदत करीत आहे तर ग्रामीण भागात ज्या नागरिकांकडे बाहेर गावातून किंवा राज्यातून लोक आले आहे .त्यांनी घराबाहेर पाहू नये असे असले तरी त्यांच्या कुटुंबातील कोणीच बाहेर पडू नये या शासनाच्या देशाकडे ग्रामीण भागात दुर्लक्ष होत आहेत .तर या वातावरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण