देशी दारू, आणि गावठी दारू वर पोलिसांनी केली कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलिसांची कार्यवाही एक अटक एक फरार

जाहिरात

देशी दारू, आणि गावठी दारू वर पोलिसांनी केली कार्यवाही
अमरावती ग्रामीण पोलिसांची कार्यवाही एक अटक एक फरार

चांदुर बाजार:-

शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे त्यांनी तेथील रहिवाशी भीमराव महादेव गायकवाड यांच्या कडे रेड केली असता पोलिसांची चाहूल लागल्याने तो पळून गेला मात्र त्याच्या ताब्यातुन 76 देशी दारूच्या पावट्या मिळून आल्याने त्याच्याकडून एकूण 3060 रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कार्यवाही शिरजगाव कसबा पोलिसांनी केली.

ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन हद्दीतील स्थानिक गावात पोलिसांनी रेड केली असता आरोपी ईसम नामे संजय उईके याचे घरात प्रोहीबीशन रेड केली ५५ लीटर गावठी दारु मिळुन आली.असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गॅस चा वट्या खाली ही दारू लपविण्यात आली होती ही कार्यवाही ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी केली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।