संचार बंदी दरम्यान हॉटल उघडे ठेवणे पडले महाग पोलिसांनी कार्यवाही करून केला गुन्हा दाखल

जाहिरात

संचार बंदी दरम्यान हॉटल उघडे ठेवणे पडले महाग

पोलिसांनी कार्यवाही करून केला गुन्हा दाखल

आंतर राष्ट्रीय स्तरावर, देशांतर्गत कोरोना विषाणूचा संसर्ग बाधित रुग्ण आढळून येत आहे, या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्या करीता मा. अमरावती जिल्हाधिकारी साहेब यांचे संचारबंदीचे आदेश लागू असून सदर आरोपी जगदीश गोकुलप्रसाद राठोड वय 53 वर्ष याने , शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील खरपी या ठिकाणी आपला धाबा चालू ठेऊन लोकांचीं गर्दी जमवून आपल्या धाब्यावर लोकांची जेवणाची व्यवस्था करतांना मिळून आला, सदर आरोपी याने मा. जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेशाचे उल्लंघन केले, सदर आरोपी याचे कृत्य कलम 188 भा.द.वि. प्रमाणे होत असल्याने सदर चा गुन्हा दाखल पुढील तपास पोलीस करीत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।