प्रवासाच्या खोळंब्यात दोन दिवस उपाशी असलेल्या युवकाला सिंदेवाही पोलीसांनी दिला आधार

688
जाहिरात

सिंदेवाही- देेेशभरात संंचारबंदी लागु केल्यानंतर अनेकांचा प्रवासाचा खोळंबा निर्माण झाला. आश्यातच गावाची आस लागलेला एक युवक नरेंद्र विजय शेळके रा. जांब ता. सावली हा पुणे येथून नागपूर पावेतो आला व नागपूर येथून सिंदेवाही पर्यंत पायदळ आला असल्याचे त्याचे सांगण्यात येते. तो युवक सिंदेवाही येथे मिळून आल्याने त्याची वेद्यकीय तपासणी कारण्यात आली त्यात तो दोन दिवसांपासून उपाशी असल्याचे त्याने सांगितल्याने पो उप.नी. नेरकर यांनी घरून जेवण बोलावून त्याला दिले व त्याला त्याचे गावी पोहोचविण्याची व्यवस्था केली. प्रवासात निर्माण झालेल्या खोळंब्यात त्या युवकाला सिंदेवाही पोलीसांनी आधार दिला.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।