वरुड तालुक्यातील चिंचरगव्हान येथे स्वाभिमानी चे रक्तदान शिबिर >< आमदार देवेंद्र भुयार यांनी रक्तदान करून केली शिबिराची सुरुवात !

273
जाहिरात

 

आमदार देवेंद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात पार पडले रक्तदान शिबीर !

वरुड तालुका प्रतिनिधी :
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून सोशल डिस्टन्स पाळत रक्तदान करण्याचं आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केल्यानंतर त्या आवाहनाला प्रतिसाद देत वरुड तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
संपूर्ण देश कोरोना या विषाणूच्या विरोधात लढत आहे़ कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वत: रक्तदान करीत शिबिरात सहभाग नोंदविला़ आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून चिंचरगव्हान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़

यावेळी त्यांनी स्वत: रक्तदान केले सोबतच  ऋषिकेश राऊत युवा जिल्हाप्रमुख, गणेश भाऊ चौधरी , सागर भाऊ राऊत , विष्णू पंत राऊत , केशवराव भोंडे , योगेश राऊत , जगदीश राऊत , भूषण निंभोरकर , प्रतीक गांगडे , ऋषिकेश राऊत , दिनेश आंबेकर ,उमेश राऊत ,  सुभाष भोंडे , अमोल कवनपुरे ,डॉ आशिष लोहे , शरद राऊत , प्रणय कडू , गोपाल भाकरे , अजय राऊत , रमेश भोंडे , बाबाराव पाटणकर , कमलेश पाटणकर , राहुल उभाले , अविनाश कवनपुरे , चंद्रशेखर राऊत , प्रगती राऊत , हर्षा निंभोरकर , स्नेहल  राऊत , स्वप्निल चौधरी , गौरव भालेराव , सुरज निंभोरकर , गौरव कानडे , प्रवीण कोहळे , अक्षय राऊत , बबलू श्रीराव , गोलु भाऊ सोनारे , चंदन श्रीराव , उमेश देशमुख , पवन ठाकरे , अंकित भोंडे , कृष्णराव निंभोरकर ,छत्रपती निंभोरकर , दीपाली ताई कडू  यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करून सहकार्य केले .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।