बुलढाण्यात एक कोरोना पॉझेटिव्ह, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरु .. 

0
962
Google search engine
Google search engine

धक्कादायक ..  बुलढाण्यात एक कोरोना पॉझेटिव्ह, संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरु ..

बुलढाणा – कोरोना व्हायरसने आता देशात चांगलेच हातपाय पसरले आहेत. ..  त्यातही राज्यातील परिस्थिती आणखी भयंकर होत चालली आहे.. . कारण आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दोनशेच्या जवळ पोहचली असून , बुलढाणा करांसाठी धोकादायक आणि धक्कादायक बातमी समोर आलीय .. या जील्ह्यातही एका रुग्णाचं रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने एकच खळबळ उडालीय .. विशेष म्हणजे या रुग्णाणे काल  शनिवारी बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयाच्या आयशोलेशन वॉर्डात अखेरचा श्वास घेतला हे विशेष….

मृत कोरोना रुग्ण हा न्यूमोनिया झाला म्ह्णून भरती झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरु होते .. रुग्णाचा रिपोर्ट पॉझेटीव्ह येताच प्रशासनाने रुग्णाचे नातेवाईकांची तपासणीसाठी त्यांचे घर गाठले असून सर्वाना कोरोनटाईन करण्यात येणार आहे .. तर या रुग्णाच्या जे कोणी संपर्कात आले त्यांचाही शोध घेत असून उल्लेखनीय म्हणजे काल  या रुग्णाच्या  अंत्यविधीमध्ये १०० ते दीडशे च्या जवळपास नागरिक हि उपस्थित होते. जे जायला नको होते आम्ही परत आमच्या चैनलच्या माध्यमातुन विनंती करत आहोत घरा बाहेर पडु नका स्वतहा सुरक्षित रहा आणी ईतरांनाही सुरक्षित करा
..  या रुग्णाला बाहेरदेशाची काही हिस्ट्री जरी नसली तरी पॉजिटीव्ह कसा निघाला यचायी शोध प्रशासन घेत आहे आणि आता ज्या भागात तो राहत होता त्याठिकाणी सील करण्याचा निर्णय प्रशासन घेणार आहे .. शिवाय ज्या रुग्णालयत तो अगोदर भरती होता त्या रुग्णालयाच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि त्यांना आयसोलेट करण्यात येणार .. बुलडाणा शहर सुद्धा एक्टिव सर्व्हिलन्स मध्ये घेतलेलं आहे .. तरं बाहेर न निघण्याचे प्रशासनाचे आवाहन .आहे .