*अमरावती येथे ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू; अहवाल प्रलंबित*

4682

 

अमरावती: येथील सुफियाननगरात राहणा-या एका नागरिकाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना काल रात्री सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड वॉर्डात दाखल करण्यात आले होते. त्यांचे वय 59 वर्ष होते. त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला असून, त्याचा अहवाल प्रलंबित आहे.

दरम्यान, सदर नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असून, आवश्यक तपासणी होत आहे.

000

जाहिरात