स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरजगाव कसबा पोलिसांची गुटखा वर कार्यवाही रूपये 14000 आणि एक आरोपीला अटक

0
1738

स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरजगाव कसबा पोलिसांची गुटखा वर कार्यवाही
रूपये 14000 आणि एक आरोपीला अटक

अमरावती:-

स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या पथकाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा बाबत रेड केली असता एकूण 14,000/-₹ चा मिळून आल्याने आरोपीस मुद्देमलासह अटक करून पोलीस स्टेशन शिरजगाव यांचे ताब्यात देऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शना7खाली करण्यात आली.