सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांची तंबाखुजन्य गुटख्या वर कार्यवाही 84 हजार चा माल जप्त तर एकाला अटक अमरावती :-

0
777
Google search engine
Google search engine

सहायक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांची तंबाखुजन्य गुटख्यवर कार्यवाही
84 हजार चा माल जप्त तर एकाला अटक

अमरावती :-

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील अवैध गुटखा विक्री करणाऱ्या वर दिनांक 10 एप्रिल 2020 ला चांदुर बाजार पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी कार्यवाही करत 84000 हजार रुपयांचा तंबाखू जन्य साठा जप्त करून एकाला अटक करून आरोपीला अटक करण्यात आली.आरोपी नरेंद्र नारायणराव मंगल वय 36 वर्ष याला अटक करण्यात आली.

ही कार्यवाही ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या आणि पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे आणि त्यांच्या टीम ने केली.