अचलपुर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या तर्फे पोलीस अधिकारी, डॉक्टर ,सफाई कर्मचारी यांचा सत्कार

अचलपुर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या तर्फे पोलीस अधिकारी, डॉक्टर ,सफाई कर्मचारी यांचा सत्कार

संपुर्ण देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण देश लाॅकडाउन आहे मात्र अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासन, डॉक्टर , अहोरात्र काम करीत आहे लॉक डाउन च्या काळात कायदा व सुव्यवस्था , अबाधित राखण्यासाठी स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता झटत आहेत पोलीस अधिकारी ,डॉक्टर, , यांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी आज अचलपुर विधानसभा युवक काँग्रेस यांच्यावतीने अस्सिस्टेंट इंस्पेक्टर श्री.अमूलभाऊ बतछाव व श्री सचीन भाऊ भुजाडे, डॉक्टर श्री कविटकर यांचा पुछपगुच्छ देउन अचलपुर विधानसभा युवक काँग्रेस व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

* *विकास सोनार*
*अध्यक्ष अचलपुर विधानसभा युवक कांग्रेस🙏🏻🙏🏻

जाहिरात