अमरावती ग्रामीण पोलिसांची गावठी दारू च्या अढ्यावर धाड 200 लिटर गावठी दारू सडवा कच्चा माल केला नष्ट

0
4126
Google search engine
Google search engine

अमरावती ग्रामीण पोलिसांची गावठी दारू च्या अढ्यावर धाड
200 लिटर गावठी दारू चा सडवा कच्चा माल केला नष्ट

चांदुर बाजार:-

अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कार्यवाही करत शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी दारू तयार करण्याच्या ठिकाण वर धाड टाकून जवळपास 200 लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सडवा त्याला लागणार कच्चा माल नष्ट केला आहे.पोलीस सूत्रांच्या माहिती नुसार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारूचे उत्पादन केले जात होते.तर आज अमरावती ग्रामीण स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी आणि शिरजगाव कसबा येथील ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी ही कार्यवाही केली.

ही कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक शिरजगाव कसबा पोलिसांनी आरसिपी च्या मदतीने पार पाडली असून जप्त करण्यात आलेला कच्च मला त्या ठिकाणी नष्ट करण्यात आला.