जगदंब पब्लिक स्कुल च्या वतीने पोलिस विभागला सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट अमरावती //चांदुर बाजार

जगदंब पब्लिक स्कुल च्या वतीने पोलिस विभागला सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट

अमरावती //चांदुर बाजार

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या करिता रात्रंदिवस झटणारे पोलिस प्रशासनाच्या सुरक्षितते करिता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावपासून सुरक्षा व्हावी या उदार हेतुने अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील जगदंब पब्लिक स्कूल च्या वतीने सॅनिटायझर स्प्रे मशीन भेट देण्यात आली. यावेळी जगदंब पब्लिक स्कूल चे अध्यक्ष विनोद कोरडे, नगरसेवक अतुल रघुवंशी, टिकू अहिर, समाजसेवक मनोज कटारिया, उदय देशमुख, विनोद बंड, सोनू भट्ट, खंडू शर्मा यांच्यासह उदयसिंग साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

जाहिरात