*…………अखेर चांदुर बाजार पोलिसांची गौमास आणि गावठी दारू विक्री करणाऱ्या वर कार्यवाही* *दोन आरोपीला अटक,* अमरावती // चांदुर बाजार

0
886
Google search engine
Google search engine

*…………अखेर चांदुर बाजार पोलिसांची गौमास आणि गावठी दारू विक्री करणाऱ्या वर कार्यवाही*
*दोन आरोपीला अटक,*

अमरावती // चांदुर बाजार

चांदुर बाजार पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दिनांक 13 एप्रिल ला सोमवार रोजी ग्राम काजळी येथे मिळालेल्या गुप्त खबरेवरून आरोपी नामे संदीप प्रकाशराव मनोहर वय 32 वर्ष रा.काजळी यांचेवर दारुबाबत रेड केली असता त्याचे ताब्यातून 20 लिटर गावठी हा.भ. दारू किंमत अंदाजे 2000 रु ची जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन चांदुर बाजार येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई नाईक पोलीस कॉस्टबल विरेंद्र अमृतकर, निकेश नशिबकर, पंकज गोलाईतकर यांनी केली.
दिनांक 13 एप्रिल 2020 ला स्थानिक चांदुर बाजार मधील कसाबपुर चांदूर बाजार येथे गौ मांस प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे.ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे ,निकेश नाशिबकर,आणि अमरावती ग्रामीण येथील आरसीपी च्या पथक ने ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली