राणा समर्थकांकडून कोंड येथे २ हजार मास्क व १ हजार सँनिटायझर वाटप !

0
1093
Google search engine
Google search engine

राणा समर्थकांकडून कोंड येथे २ हजार मास्क व १ हजार सँनिटायझर वाटप !

उस्मानाबाद / प्रतिनीधी

लोकनेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा ट्रस्ट, उस्मानाबाद यांच्या वतीने उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील गरीब व गरजूंना १ हजाला सँनिटायझर व २ हजार मास्कचे वाटप करण्यात आले. कोंड येथील राणा समर्थक माजि जिल्हा परिषद सदस्य बाळासहेब गुरव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी गावातील सरपंच सौ. कविता सर्जे ,उप सरपंच रामेश्वर शेटे, ग्राममसेवक लिंबराज सुरवसे , ग्रामपंचायत सदस्य मधूकर रोडगे ,जग्गनाथ रोडगे , मुन्ना जमादार , भाऊसाहेब नन्नवरे तसेच अंगणवाडी कार्यकरत्या स्वामी मँडम यांच्यासह
गावातील इतर राणा समर्काथक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.