*Amravati Breaking NEWS* एका मयत महिलेसह एकूण चार महिलांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

0
8726
Google search engine
Google search engine

त्यानुसार अमरावती येथे *आतापर्यंत*

आढळलेले रुग्ण : १४
त्यापैकी मयत : ५
त्यापैकी दाखल : ५
बरे होऊन डिस्चार्ज झालेले : ४

नुकत्याच प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील एका मयत महिलेसह एकूण चार महिलांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तारखेडा येथील 23 एप्रिलला सकाळी निधन झालेल्या एका महिलेची (वय 40) होम डेथ झाल्यानंतर स्वॅब घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्याचप्रमाणे, कमिला ग्राऊंड येथे एका महिलेचे निधन झाले होते. त्यांच्या संपर्कातील 40 वर्षे, 35 वर्षे व 20 वर्षे असे वय  असलेल्या 3 महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.