चिंता वाढवणारी बातमी :- अमरावती येथे आणखी दोन पुरुष व्यक्ती positive : दोघेही कोविड रुग्णालयात भरती

0
13470
Google search engine
Google search engine

त्यानुसार अमरावती येथे *आतापर्यंत*

आढळलेले रुग्ण : १६
त्यापैकी मयत : ५
त्यापैकी दाखल : ७
बरे होऊन डिस्चार्ज झालेले : ४

यापैकी एक कमीला ग्राउंड (वय ४५) येथील असून दुसरा हैदरपुरा (वय ६६) येथील आहे. या दोन परिसरातील अनुक्रमे 70 व 60 वर्ष वय असलेल्या महिलांचे 20 तारखेला निधन झाले होते.

त्यांचे थ्रोट swab अहवाल positive आल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यानुसार सदर 2 रुग्ण सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठेवण्यात आले. आता दोहोंना कोविड वार्डात हलविण्यात आले असून उपचार होत आहेत.