भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डीस्टनिंगसाठी पालीकेने आखुन दिले नियोजनबध्द अंतर

0
1162
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

शिवाजी चौक ते जिजामाता चौक पर्यत स्थानांतरीत करण्यात आलेल्या भाजी मार्केट मध्ये भाजी विक्रेत्यांनी योग्य सोशल डीस्टन्स पाळावं म्हणुन नगरपालिका कडून नियोजनबध्दपणे योग्य अंतर राखणारी दुकाने आखुन देण्यात आली आहे

.सोशल डीस्टसींग चा मुळ उद्देश सफल व्हावा तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व नागरीकांचे त्यापासुन संरक्षण करण्यासाठी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी नगरपालिका प्रशासनाला कामाचे नियोजन करुदिले आहे.त्याअनुषंगाने आरोग्य विभाग न.प.आकोट तर्फे दुकाने आखण्याची सुविधा करुन देण्यासाठी नोडलअधिकारी रोशन कुमरे,सहा.नोडल अधिकारी चंदन चंडालीया,मिळकत व्यस्थापक विजय रताळे,संगणक अभियंता करण चिपळे,विघुत अभियंता मोरे यानी अथक परीश्रम घेतले.