अमरावती ब्रेकिंग :- एका मृत पुरुष व्यक्तीचा थ्रोट swab रिपोर्ट कोरोना positive – एकूण रुग्ण 21

0
11732

अमरावती येथील एका *मयत* पुरुष व्यक्तीचा थ्रोट swab रिपोर्ट positive आला आहे.

नुकत्याच प्राप्त १० चाचणी अहवालापैकी ९ निगेटिव्ह असून 1 positive आहे.

सदर नागरिक ताजनगर परिसरातील असून त्यांचे वय ७२ वर्ष होते. त्यांचे २४ एप्रिलला निधन झाले.