अमरावती ब्रेकिंग :- खोलापुरी गेट परिसरातील २०वर्षे वय असलेल्या पुरुष व्यक्तीचा swab रिपोर्ट positve – एकूण रुग्ण संख्या 25

0
4083
Google search engine
Google search engine

खोलापुरी गेट परिसरातील २०वर्षे वय असलेल्या पुरुष व्यक्तीचा swab रिपोर्ट positve आला आहे.
त्यामुळे अमरावती येथे अद्यापपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या २५ झाली आहे

खोलापुरी गेट येथील एका पुरुष व्यक्तीचा positive रिपोर्ट दि. 26 एप्रिलला रोजी प्राप्त झाला होता. त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार होत आहेत. त्यांच्या कुटुंबातील 4 व्यक्तींन विलगीकरण करण्यात आले होते. त्यातील एका महिलेचा (वय ४०) कोरोना चाचणी अहवाल positive आल्याने त्यांना कोविड वार्डात दाखल करण्यात आले.
सदर पुरुष व्यक्ती positive आढळल्यानंतर निवासस्थानालगतच्यापरिसरात राहणाऱ्या संपर्कातील काही जणांची swab
चाचणी करण्यात आली. त्यानुसार सदर 20 वर्षीय युवकाचा swab रिपोर्ट positive आला आहे.

या युवकाच्या कुटुंबातील व्यक्तींना संस्थात्मक विलगिकरन करन्यात येत आहे