अमरावती ब्रेकिंग :- चेतनदास बगीचा येथील एक 74 वर्षीय पुरुष कोरोना पॉजिटिव्ह

0
7506
Google search engine
Google search engine

 

एकूण कोरोना रुग्ण :- 28

मोरबाग-विलास नगर परिसरातील चेतनदास बगीचा येथील ७४ वर्षीय व्यक्ती ताप, खोकला आदी लक्षणे असल्याने २ दिवसांपूर्वीच
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत.

त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचे विलगिकरण, थ्रोट swab घेणे आदी प्रक्रिया होत आहे.