अमरावती ब्रेकिंग :- ताजनगर येथील एक २५ वर्षीय महिला कोरोना पॉजिटिव्ह

0
5586
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
दि. ३ मे २०२० (दुपारी १)

*आज आतापर्यंत*

आज प्राप्त : ५५
त्यापैकी positive : २
त्यापैकी negative :५३

अद्यापपर्यंत आढळून आलेले positive : ५५

१) आज सकाळी आढळून आलेली positive व्यक्ती ही महिला असून, त्यांचे वय ६२ आहे. त्या खोलापुरी गेट येथील आहेत.
२) दुपारी प्राप्त अहवालानुसार ताजनगर येथील एक २५ वर्षीय महिला positive आहे.

सदर व्यक्ती यापूर्वी positive आढळून आलेल्या व कोविड रुग्णालयात दाखल व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.

त्यामुळे त्यांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवले असून, उपचार होत आहेत.
०००