अमरावती कोरोना अपडेट :- खोलपुरी गेट येथील 13 वर्षाचा मुलगा कोरोना पॉजिटिव्ह

0
3541
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*
दि. ०४.०५.२०२० (दुपारी १२)

*आज अद्यापपर्यंत*

प्राप्त अहवाल : ५४
त्यापैकी positive : १
Negative : ५३

अद्यापपर्यंत आढळून आलेले positive : ५६

प्राप्त माहितीनुसार, आज आतापर्यंत ५४ कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले.
त्यापैकी एक १३ वर्षीय पुरुष positive आहे. सदर व्यक्ती खोलापुरी गेट येथील आहे.

खोलापुरी गेट येथे या पूर्वीही positive रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार होत आहेत.

सदर १३ वर्षीय पुरुष व्यक्ती वेगळ्या कुटुंबातील आहे. त्यांच्या
संपर्कातील व्यक्तीचे संस्थात्मक विलगिकरण, थ्रोट swab घेणे ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

०००