अमरावती ब्रेकिंग – कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा संख्येत वाढ – ताजनगर व आझाद नगर मध्ये वाढले रुग्ण

0
5367
Google search engine
Google search engine

एकूण 76 

*कोरोना चाचणी अहवाल*
(दि.७ मे २०२० रा ८.३०)

*प्राथमिक माहितीनुसार,*

आज अद्यापपर्यंत आढळलेले positive : ०६

१) १० वर्षे, महिला, ताजनगर
२) ३० वर्षे, पुरुष, आझाद कॉलनी
३) ३५ वर्षे, पुरुष, ताजनगर
४) १३ वर्षे, महिला, ताजनगर
५) ५ वर्षे, पुरुष, ताजनगर
६) ३० वर्षे, महिला, ताजनगर

*अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : ७६*