Amravati Breaking :- मसानगंज येथील कोरोना पॉजिटिव्ह व्यक्तीच्या कोविड रुग्णालयात मृत्यू – काल आला होता पॉजिटिव्ह अहवाल

0
5648
Google search engine
Google search engine

*कोरोना अहवाल*
(दि.९ मे २०२०)

मसान गंज येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीला ताप, श्वसन अडथळा आदी कारणामुळे PDMC कडून कोविड रुग्णालयाकडे रेफर करण्यात आले. त्यानुसार दि.७ मे रोजी सदर रुग्णास कोविडमध्ये दाखल करण्यात आले.
सदर रुग्ण positive असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला.

सदर रुग्णाचे आज कोविड रुग्णालयात निधन झाले.
त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे थ्रोट swab घेणे आदी प्रक्रिया होत आहे.
अद्यापपर्यंत आढळलेले positive नमुने : ७८
(१२ मयत, ६० दाखल, १ जीएमसी नागपूरला दाखल, ५ बरे होऊन घरी गेलेले)