जुगार खेळणारे पोलिसांच्या जाळ्यात,चार आरोपी सह लाखाचा मुद्देमाल जप्त

0
1102

चांदुर बाजार :- बादल डकरे

आज रोजी पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत ग्राम चिंचोली गवळी शेत शिवार येथे गोपनीय माहिती च्या आधारे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ हरी बालाजी एन यांचे विशेष पथक सपोनी अजय आकरे नापोका सय्यद अजमत, स्वप्निल तंवर, संदीप देशमुख ,पो का पंकज फाटे यांनी जुगार रेड केली असता.आरोपी नामे बाळू नांदने, गुलाब पाटील ,सय्यद अजीज, राजेश हटकर असे जुगार खेळताना मिळून आले आरोपीचे ताब्यातून नगदी 4740रुपये व तीन मोबाईल 11000रूपये दोन मोटर सायकल 90000रुपयेअसा एकूण 1लाख 5हजार 740रुपये चा माल मिळून आल्याने सदरआरोपीविरुद्ध पोस्टे मोर्शी येथेगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.