चांदुर बाजार येथील 19 जणांचे थोर्ट स्वब तपासणी चे आदेश अध्यपही थोर्ट स्वब तपासणी नाही,5 जण सुद्दा होम क्वारंटाइन

Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथील 19 जणांचे थोर्ट स्वब तपासणी चे आदेश
अध्यपही थोर्ट स्वब तपासणी नाही,5 जण सुद्दा होम क्वारंटाइन

चांदुर बाजार:-

अमरावती जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा हा 78 वर गेला असताना शिराळा आणि वरुड आणि अमरावती शहरात घबरदारी घेतली जात आहे मात्र शिराळा येथील कोरोना बाधित व्यक्ती च्या संपर्क मध्ये चांदुर बाजार येथील 19 जण आले असल्याने त्यांची ट्रोट स्वब करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले मात्र त्यांची ट्रोत स्वब तपासणी न करताना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

चांदुर बाजार मधील वाइन शॉपी आज उघडण्यात आली मात्र या 19 आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 5 जणांना होणं क्वारंताईन सांगितले मात्र होम क्वारंटाईन करण्यापूर्वी त्यांची थोर्ट स्वब न घेता फक्त तपासणी करून त्यांना घरी पाठवण्यात आले.तर यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील अनेक महत्वाचे व्यक्ती असल्याने चांदुर बाजार मधील वाइन शॉपी उघण्याचा निर्णय योग्य होता का? अशा प्रश्न आता चर्चेत आहे.तर आता सध्या ते 19 आणि त्यांच्या संपर्कात आलेले 5 जण हे होम क्वारंटाइन असल्याची माहिती प्रशासन यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया:-
19 लोकांचे थोर्ट स्वब घेण्यात आले नाही.जेव्हा त्यांना पाहण्यात आले तेव्हा त्यांना 15 ते 16 दिवस झाले होते.वेळ अधिक झाला होता.त्यांना होम क्वारंटाइन सांगितले आहे.तर त्यांच्या संपर्कात आलेल्या 5 जणांना पण होम क्वारंटाइन सांगितले आहे.
संध्या सालकर वैधकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चांदुर बाजार

याबाबत तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय मध्ये पाठविण्यात आले होते तपासणी बाबत त्यांना माहिती आहे.
2)ज्योस्तना भगत तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती