अमरावती ब्रेकिंग :- कोरोनाने केलं शतक पूर्ण आकडा 101 वर – आणखी 2 रुग्ण आढळले

0
2878
Google search engine
Google search engine

*कोरोना चाचणी अहवाल*

(दि. १६.०५.२०२०, रा. ८.३० वाजता)
अमरावतीत २ आणखी व्यक्तींचा अहवाल positive

१) वय २८, पुरुष, लालखडी
२) वय ५५, पुरूष, सिंधू नगर

_SGBAU Report_

अद्यापपर्यंत आढळलेले एकूण positive : १०१